@anjalibhavthankar6415

जय श्रीकृष्ण!सौ.अपर्णा ताई,आपण खूपच सोप्या पद्धतीने श्रीविष्णुसहस्त्रनाम यांमधील सर्वच नामाचे अर्थविवरण सांगतात.खूप छान!परम आदरणीय सद्गुरू श्रीवरदानंद भारती यांना त्रिवार वंदन!👌💐👌

@rajanikawathekar935

जय श्रीकृष्ण 🙏🙏🙏खूप छान

@meghabhamble857

अपर्णा ताई एकनाथ भागवताचा अर्थ तुमच्या आवाजात ऐकावयास मिळावेत  .🌹🙏🚩हरि ओम 🌹🙏🚩

@hiralalkalmegh7150

🌿पुढिल भाग टाका ताई 🌸 आम्ही आतुरतेने वाट पाहत आहे 🌿🌿

@waghganesh1125

Om namo bhagwate WASUDEVAY

@kavitamehendale455

namaskar aparnatai .. mala shlok no. 36 che arthvivran hawe aahe. please te uplode zale aahe ka te kalwawe.