किती झापलं राणेला, पण याना त्याचे भान नाही
कोंबडी कधी 1जागेवर बसते का 😁
आज भास्कर जाधव आध्येक्ष पाहिजे होता
अधिवेशन म्हणजे तीन दिवसांचा तमाशा,गोंधळ, राडा,
राजकारणातले विदूषक ,राणे पिता-पुत्र
आसन व्यवस्था नाहीं त्याची लायकी दाखव
मस्त रोज कल्ला, एस टी बंद. गॅस सब सिडी बंद. जनते चे हाल मस्त.
थोडे दिवस फक्त
हार ला हरला नित्या हा रला
रोज रात्री एकाच टेबलवर बसतात अणि तेथे दिवसभर च्या कामावर चर्चा करतात
तमाशा लावला आहे
शिवसेनेच्या मंत्रीमहोदयांनी शंभर कोटी बरोबर उत्तर दिले.
चांगलंच झालं राणेंना🐤🐤🐤🐤
राणे ना तमाशा त पाठवा
आयxल्यांनो जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी अधिवेशन असतं.... तुम्हाला भांडण्यासाठी नाही
CBI ED la vinanti Ya parab chya case cha kay zhala ???. Lavkar nikal lava jantechi magani.
फडणवीस साहेब त्याना डोक्यावर बसवा
उत्तर येत नाही म्हणून मोठ मोठ्याने बोंबलतोय .
@vishalwaghmare9572