@netrachitnis2068

अतुल कुलकर्णी ..किती स्पष्ट विचार आहेत ..आज काल असे विचार असणारे फार थोडे असतात ..आणि एक कलावंत असून देखील स्वतःची भूमिका व्यवस्थित मांडतात न घाबरता ...खूप छान झाली आहे मुलाखत ...खूप खूप धन्यवाद  !!

@chinmaypalav

मी पाहिलेल्या सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पैकी एक. या सारखे व्हिडिओ अजून यायला हवेत आणि ते सार्वजनिक ठिकाणी सतत दाखवायला हवेत. आपल माणूसपण टिकवण्यासाठी ते महत्त्वाचं आहे. धन्यवाद अतुल कुलकर्णी आणि प्रसन्न जोशी ❤

@vichar_sumane

एक आगळीवेगळी मुलाखत, वास्तव जीवनातील कटू सत्य, प्रखरपणे व्यक्त होत आहे.तरीही सारेच कधी संपत नाही.जे सत्य, सुंदर,शिव आहे ते सर्वत्र भरून राहिले आहे.या विश्वात्मक सत्यावर विश्वास ठेवा.विचार परिवर्तनाची गरज नित्य आहे,पण ती आमुलाग्र परिवर्तन घडवून आणू शकत नाही...... तरीही खूप वैविध्य पूर्ण विचारांचे प्रतिबिंब या मुलाखतीतून उमटले.... खूप खूप आवडले... शुभेच्छा व अभिनंदन....सौ.सुमती रवींद्र निरगुडे सोलापूर.

@meenadeonalli6805

उत्कृष्ठ मुलाखत..अतुल कुलकर्णी  उत्तम अभिनेते आहेतच.पण  इतिहास अर्थशास्त्र राजकारण आणि समाजशास्त्र यांचे खूप चांगले अभ्यासक आहेत. रोखठोक आणि निर्भीड  मते मांडतात. धन्यवाद  .

@111amolkarle

ग्रेट माणूस , ग्रेट विचार
हे विचार समाजात पाझरायला हवेत आणि तेही पूर्ण स्वातंत्र देत...
धन्यवाद प्रसन्न या मुलाखती साठी

@KD0480

He vichar marathit mandayla khup akalan shakti lagate..ti Atul ne ekdam vyavasthit mandale..dhanyavad Atul ani Prasanna ❤

@amolsamant2221

कधीच संपू नये असे वाटणारी मुलाखत.खूपच छान.धन्यवाद.

@adhikarisameer

दोन्ही मुलाखती ऐकल्या, खूपच सुंदर आहेत दोन्ही. अनेक वर्षांपूर्वी कुठल्याशा भेटीनिमित्त मी अतुलजींचं हे घर बाहेरून पाहिलं आहे, तिथे थोडा वेळ घालवला आहे. आज त्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या.

ह्या मुलाखतीतून आणखी एक जाणवलं की माझे आणि अतुलजींचे ह्या मुलाखतीत व्यक्त झालेले विचार आणि विचार करण्याच्या पद्धतीत खूप साम्य आहे. आपल्या जातीचा मिळो मज कोणी असं वाटलं हे विचार ऐकून. आम्हीही शहर सोडून शहापूरमधील आमच्या गावात मोहरान फार्मस् इथे नैसर्गिक शेती करतोय. कधीतरी आमची नक्की भेट होईल ही आशा आहे. शक्य झाल्यास त्यांच्यापर्यंत ही पोहोचवा. ही मुलाखत घेतल्याबद्दल तुमचे मनापासून आभार❤

@shashimaghade5624

विचारप्रवृत्त करायला लावणारी मुलाखत . आपणच आपल्याला तपासून बघायला लावणारे विचार .धन्यवाद अतुलजी आणि प्रसन्ना

@abhaytarange

उत्कृष्ट मुलाखत 🎉
हि मुलाखत अनेक वर्षे ताजी राहील युट्यूब वर .

@RangaJoshi-q5q

सुंदर,, खूपच छान, कानांना तृप्त करणारी मुलाखत आणि बौद्धिक भूक भागवणारी सुद्धा ❤

@shrutisurve3013

अप्रतिम मुलाखत.....मधून मधून ऐकणं खूप गरजेचं आहे

@asmitaa4704

What a lovely poem & the way he ''d read it. Just loved it.

@SPD6901

Thanks!

@amitgavas1418

Khup chan mulakhat.
Different from regular materialistic  interviews.

@ArchMagar

I was so looking forward to part 2. This is what the youth should be watching today! ❤

@ajitmahadik8603

सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्थिती बद्दल ह्यांचं असलेलं आकलन,केवळ अप्रतिम, धन्यवाद, अतुल व प्रसन्न, दोघांस

@SanjeevKumar-v4x6k

दुसरा भागही उत्तम झालेला आहे, तुम्ही किती किलोमीटर चाललात यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने चाललात याला फार महत्व आहे, सरांचे विचारही असेच आहेत, स्वतंत्र विचार मांडायला धाडस लागते, अशा प्रकारचे धाडस हिंदीतले सुपरस्टारही दाखवत नाहीत, सरांचे विचार तार्किक आणि शास्त्राच्या कसोटीवर टिकणारे आहेत, स्वतःचा मेंदू कोणत्यातरी गटाकडे किंवा व्यक्तीकडे गहाण टाकण्यापेक्षा स्वतंत्रपणे आणि स्वेच्छेने जगणे, वागणे, बोलणे आणि विचार करणे यासाठी हिंमत लागते ते सरांकडे आहे याबद्दल त्यांचे अभिनंदन..!

@ashishsomkuwar4700

❤❤🙏🙏 आभार प्रसन्ना दादा आणि अतुल सर.