आणखी एक म्हणजे अजिंक्य देव यांच्या पत्नी आरती देव पण मुंबईच्या डिव्हाइन चाईल्ड काॅन्व्हेंट शाळेत शिकल्या आहेत. पण त्यांच्या मुलाखती जरूर ऐका. किती व्यवस्थित मराठीत बोलतात.
Kiti chan!🙏
Enjoyed ❤ A very different episode today, Ase agale vegale pahune pahyla nakki aavadel🙏💐
Nice interview ❤
I really appreciate your homework about your guests
Such a wonderful interview.
she is the best
अमोलजी त्यांना मराठी बोलायला उद्युक्त करा ना! तुमची मराठी वाहीनी आहे. तुम्ही कोणाही बरोबर बोलण्याच नक्की करता तेव्हा ही बाब लक्षात ठेवावी असे सुचवावेसे वाटते.
मुलाखत घेणार अस्खलित मराठीत प्रश्न विचारतोय आणि मुलाखत देणारीच पाऊण इंग्रजी आणि पाव मराठी वापरते आहे. आणि स्मित देव यांची कोणताही मुलाखत ऐका अगदी 2016 दिवाळी पासून सुद्धा अशाच पाऊण इंग्रजीत बोलतात प्रत्येक मुलाखतीत. मग पूर्ण इंग्रजीत तरी बोल ना. ऐकवत नाही खरंच. मी स्वतः इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच शिकले आहे पण अंतर्बाह्य मराठी आहे.
Marathi mulakat manje marathi bola na
ह्या मराठी celebrity लोकांचा खुप मोठी समस्या आहे की नेहमी स्वतःला स्मार्ट दाखवायचा प्रयत्न असतो..English झाडायच तर English Channel पकडा ना..
@nilimajoshi6555