@PramodiniRane-w4u

वा छान शिव शंभो

@sudhirprabhudesai8872

प्रथमेश खूप छान विमलेश्वराच दर्शन घडल आणि तूझा आवाज नेहमी प्रमाणे अप्रतिमच

@madhavitambat8540

छान गायला आहेस प्रथमेश

@vidyas4906

Har Har Mahadev 🙏 Khup Chan 👌Sundar Mandir aani sobtila tuz Mantramugdh karnar sundar gan 👌🙏❤

@suvarnajoshi7970

Suvarna Joshi -- सुंदर स्तुत्य उपक्रम कोकण--झाडीत दडलेला 🎉

@amitabapat9909

सुंदर vlog छान माहिती,,v गौरीशंकर गीत🎉

@smitakelkar8183

आम्ही जाऊन  आलोय खुप सुंदर पांडवकालीन मंदिर, प्रसन्न व निसर्गाने नटलेला परिसर

@madhavitambat8540

खूप छान मंदिर आहे

@hemantkelkar1959

खुपच छान  video आहे , प्रथमेश  लघाटे,
आमचे कुलदैवत विमलेश्रवर  आहे,वाडा, देवगड, 
घर बसल्या  आम्हाला दर्शन झाले, 
देवाच्या चरणी लिन होऊन  गाणे गायले त्या बद्द्ल  धन्यवाद,  आपल्याला पुढच्या वाटचाली  साठी अनेक  शुभेच्छां.
आपला 
हेमंत अनंत केळकर 
राहणार  कल्याण.

@NG-hj7zt

आजची गायन सेवा खूप श्रवणीय आहे 😊

@varshapingle4548

तुम्ही खूप छान आणि सुंदर लयबद्ध सुमधुर स्पष्ट आवाजात गायन केले ते खूपच आवडले.

@deepakshiv642

फार सुंदर माहिती आणि दर्शन ही..thanks प्रथमेश

@devendrakandalgaonkar5296

OM namah shivay

@shirishthite4577

Apratim Mandir Sunder Gayan

@sumatibhagwat8789

खूप सुंदर मंदिर.गाणे पण खूप छान.

@yashphatak2531

हर हर महादेव. मी लहानपणापासून शाळेच्या उन्हाळी सुट्टीत शेजारच्या नाडण या गावात मामाच्या घरी जायचो. त्या वेळी नेहमी या मंदिरात मामाबरोबर जायचो. या मंदिराच्या आवारात एक बकुळीचं झाड आहे त्याची ओंजळभर फुलं गोळा करून त्याच्या सुगंधाचा आस्वाद घेत पुन्हा घरी जायचो. गाडीवर मंदिरात गेलो तर फुलं रुमालत बांधून घ्यायचो वाऱ्याने उडून जाऊ नयेत म्हणून. 😄😄
हे अनुभव घ्यायला मला मिळाले माझ्या मामाच्या गावात. आता पूर्वीसारखं नेहमी जाणं होत नाही पण आज या video मुळे माझ्या लहानपणीच्या मामाच्या गावच्या आठवणी जाग्या झाल्या... 😊🙏🙏

@RajanPandit-iv1kt

सुंदर 👌🏻👌🏻👌🏻

@sushilwaghadhare1665

खूप सुंदर 🌹❤👌

@jayashreebonde4602

तुझे सुमधूर गायन ऐकून (नेहेमीप्रमाणे) मन तृप्त झाले! भगवान श्री. शिवशंकरांची अखंड कृपादृष्टी तुझ्यावर राहो, अशी श्री. विमलेश्वराच्या चरणी प्रार्थना

@amrutabhagwat3677

मस्त सुंदर आवाज