प्रभावशाली नट आणि उमदा कवी किशोर कदम उर्फ सौमित्र यांच्यासोबत Catchup! किशोर कदम दिल्लीत असणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाला का नाही गेले? पुरस्कार मिळतात, पण चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही, याचा त्रास होतो का? श्याम बेनेगल आणि त्यांचं नातं काय? Black friday लोकांपर्यंत का पोहोचला नाही?त्यांना नट म्हणून मुख्य भूमिका का मिळत नाहीत? त्यांच्या कवितेमधलं प्रेम कुठे गायब झालंय? राष्ट्रीय पुरस्कार विजेते नट किशोर कदम यांच्यासोबत ह्या आणि अशा बऱ्याच विषयांवर filmy Catchup बघा फक्त अमोल परचुरे ह्या यूट्यूब चॅनेलवर!
Follow us!
Instagram:
www.instagram.com/amolparchure?igsh=MWh1ZWk0N29ua3…
Facebook:
www.facebook.com/amol.parchure?mibextid=ZbWKwL
Subscribe to our other channel!
/ @journey_and_beyond
• टुन्नू की टीना | Telefilm | Part-1
• टुन्नू की टीना | Telefilm | Part-2
Be Birbal Collectables Amazon Store Link
www.amazon.in/storefront?me=A...
#Catchup #Podcast #Kishorekadam #Natarang #Marathi #Politics #Maharashtra #Writer #Artist #Marathiactor #Ruralarea #TheatreActor #SatyadevDubey #PrithviTheatre #SanjayNarvekar #Bollywood #BlackFriday #Poetry
コメント