माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतल्या परीची खरी जीवन कहाणी | Pari Of Majhi Tujhi Reshimgaath | Zee Marathi | Biography Of Myra Vaikul
#ZeeMarathi #MajhiTujhiReshimgaath #Myra #मायरा #Pari #माझीतुझीरेशीमगाठ #MarathiSerial2021 #UltraMarathiBiography #ShreyasTalpade #PrarthanaBehere #ChildActors#मायरावायकुळ
झी मराठी वाहिनीवर माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका, प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेनं आणखीन एका कारणासाठी रसिकांचं लक्ष वेधलं ते म्हणजे लहानग्या परीनं अर्थात, मायरा वायकुळ हिनं. पडद्यावर सहज सुंदर वावरणं , भूमिकेसाठी मिळालेला संवाद समजून घेत ते स्वतःच्या शैलीतून गोड अंदाजात बोलणं हे तिचं वैशिष्ट्य ठरलं. म्हणूनच अनेक नामवंत मंडळी तिच्यासह, तिच्या भूमिकेचे चाहते झाले. अश्या या गोंडस मायरा वायकुळ विषयी खास गोष्टी आपण जाणून घेऊया "अल्ट्रा मराठी बायोग्राफी"वर ! Written & Voice Over By Sagar Maladkar Video Editor Ajay Shukla
コメント