आषाढी एकादशीनिमित्त गुरुदेव शंकर अभ्यंकरांचे कीर्तन!!!
कोरोनारुपी संकटाचा सामना करण्यासाठी मानसिक बळ देणारा संत तुकारामांचा अभंग....
'आलिया भोगासी असावे सादर | देवावरी भार घालू नये |' गुरुदेव अभ्यंकरांचे निरूपण म्हणजे श्रद्धाळू श्रोत्यांना पर्वणीच!!!
सादरकर्ते : गुरुदेव शंकर अभ्यंकर
साथसंगत : सौ.अपर्णा अभ्यंकर, श्री.आदित्य अभ्यंकर व श्री.जितेन्द्र अभ्यंकर
छायाचित्रण : अरुंधती अभ्यंकर
Gurudev Shankar Abhyankar's Varkaree Keertan!!!
His nirupanaa on Sant Tukaram's abhang 'आलिया भोगासी असावे सादर | देवावरी भार घालू नये |' elaborates how mental discipline and determination can help people to fight this current corona crisis!!!
Artiste : Gurudev Shankar Abhyankar
Accompanying Artistes : Mrs.Aparna Abhyankar, Mr.Aditya Abhyankar and Mr.Jitendra Abhyankar
Video Credit : Arundhatee Abhyankar
コメント