नमस्कार, आपण विदर्भातील अमरावती जिल्ह्याच्या चिखलदऱ्यातील गिरिदुर्ग गाविलगड किल्ला पाहातो आहोत.. मागच्या भागात आपण गाविलगड किल्यावरील
अनेक वास्तु पहिल्या या भागात आपण पाहणार आहोत..
हत्ती खाना, राणी तलाव, जोहार कुंड, धान्य कोठार, काळा मारोती, ऐतिहासिक तोफ, राणी महाल, जामा मस्जिद अश्या बऱ्याच जागा..
तेंव्हा हा संपूर्ण व्हिडीओ पहा लाईक कंमेंट शेअर तसेच या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका..
गाविलगड किल्ला भाग १ पाहण्यासाठी खालील लिंक वर प्रेस करा..
👇👇🙏👇👇
• Gavilgad Fort | गाविलगड किल्ला | भाग ...
#gavilgad #gavilgadfort #Chikhaldara #vidarbhatourism
コメント