इतिहास प्रेमी श्रोतेहो ! सादर करत आहोत गुरुदेव शंकर अभ्यंकरांची झाशीची राणी या विषयावरील स्फूर्तिदायी आणि प्रेरणादायी व्याख्यानमाला ! तीन व्याख्यानांची ही मालिका दि. १५ जून २०२१ ते दि. १७ जून २०२१ अशी प्रसारित होईल. दि. १७ जून २०२१ म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथीचे औचित्य साधून या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होईल.
झाशीची राणी व्याख्यान क्र. १
सादरकर्ते - गुरुदेव शंकर अभ्यंकर
Jhashichi Rani - Part 1
by - Gurudev Shankar Abhyankar
コメント