#pulgaon #aastha #vardha #amravati #yavatmal
#pulgaonaashta
#karam #Maharaj #hashtag
banner taiyari vlog तरुण मित्र मंडल भाभठी समाज जय जय भिकाराम 🌸🙇😍🚩......29 January Coming Soon 🌸🙇😍
#vlogs
#vlogger
#vlog
#vlogvideo
#subscribe
#vloggerlife
#2025vlog
वर्या नदीच्या काठी, अवतरखा एक संत। नावाने शिकाराम, मनाने श्रीमंत ।।
श्री संत योगी भिकाराम महाराज
आष्टा, वडाळ, ता. धामणगांव, जि. अमरावती यांचे
जीवन चरित्र
अमरावती जिल्यातील वर्धा नदीच्या काठी आगामी २९जानेवारी १९९४ दिवशी एक अवलिया संल मिकामाचा (भिकाजी महाराज) असे आहे.
वडील सीपाक्षराच राऊत आईचा यांच्या पोटी एका मुलाने जन्म घेतला व त्या मुलाचे नाव नारायण असे ठेवण्यात आले व त्यांच्या पाठोपाठ प्राकटा भाऊ पुजाराम यांनीही जन्म घेतला नारायण एका नावारूपाला येऊ लागला. पण म्हणतात परमेश्राने जे ठरवले आहे ते होय आणि नारायन च्या नशिबात सर्वसामान्य जभतेर्थ अलंकरणं होतं, नारायणता प्रमेशराने स्वतःच एकरूप म्हणून निवडलं, वयाच्या २२ व्या वर्षी वेडेपण लागले. ते उपके नागो फिरायला लागले जे समोर मेईल त्याला मारायला लागते, यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले, जंगलो जंगली फिरून जे निबेत ते खायला लागले वेश थापा काही खात नाही पण नारायण तो पाला सुद्धा कोणत्याही अडचणी शिवाय खाऊ लागले, त्यामुळे आई यशोदा व भाऊ जारानबांनी उपचारानाडे घेऊन गेले पण उपत्यादरम्यान त्यांना कोणताही मानसिक आजाराला बांधून ठेवण्यास
सांगितले व त्यांना वर्धा नदीकाठी एक झोपडी
त्यांचे वडील बालपणीच वारल्यामुळे आई दुराव्याच्या तमजुरीला जाऊन त्यांची काळजी घेऊ लागल्या पण याकाळात त्यांच्यावर खूप दुर्लक्ष झाले त्यांच्या झोपडी ही गावाच्या बाहेर असल्यामुळे त्यांच्या झोपडी जवळ खताचे डीग होते, तसेच गावातील केरकभरा हा त्यांच्या झोपडीजवळ गावातील नागरिक टाकत असे, त्याच द्वितान्यातून मिळेल ते खाऊ लागले ते प्रयादिवशी त्यांना काही मिळत नसे त्यादिवशी ते केशरच्या खोडाच्या आतील गाभा खात असल्याने त्यांचे डोळे हे लाल भड़क वितु लागले त्यामुळे गावातील इतर नागरिक त्याच्याजवळ जायला वावरत असते.
काळातराने ते शांत झाले व १९८३ ला त्यांना परमेश्वराचा साक्षात्कार होऊन संत पद प्राप्त झाले. गावातील इतर उपद्रवीकृतीचे नागरिक मजा घ्यायच्या दृष्टीने त्यांच्या जवळ येऊन मजा घेऊ लागले पण ते जे बोलत होते तसेच घडू लागल्याने गावाकऱ्यांनी त्यांना भिकाजी (भिकारी या शब्दातून मिका तर त्यांना आदरपूर्वक जी) म्हणू लागले, २९ जानेवारी १९८० पासून त्यांच्या धाकट्या भावाने बांधून ठेवणे बंद केले, तेव्हा पासून नारायण चे भिकाजी महालाज झाले व गावातील नागरिक त्यांच्या समस्या ते त्यांच्या समोर सांहून समाधान सासले बामुळे इतर गावातील सामरिक ही त्यांच्या जवळ येऊन समाधान निधडू लागले. स्याच्या पुढील पासून २९ जानेवारी हा प्रकटदिन साजरेस लागले
२००२ मध्ये स्वाँचे धाकटे भाऊ पुजारामजी समाजातील काही नागरिकांनी श्री संत चोगी निकाजी महाराज संस्थान जान्छ बडाळ, ता. ग्रामणगाव, जि. अमरावती नारा निर्माण करून २९ जानेवारी सा सांधा प्रकटदिन सोहळा साजरा करू लागले व ही संस्था त्यांची नित्यनेमाने बांधी याती ही सर्वत्र पसरू लागली नागरिकांना वेगवेगळे सकारात्क अनुभव हे येऊ लागले. येऊ लागली तेव्हा पासून भिवाजी
संकलन संदर्भः-
१. पुंजारामजी गोपाळराव राऊत (पिकानी महाराजांसकटे भाऊ)
२. वसंतराव पुंजारामजी राऊत (भिकाजी राजापुराणे),
३. भामटी समाजातील व आच गावातीत जेष्ठ नागरिक,
コメント