इतिहासा प्रमाणित
संभाजी महाराजांना पकडल्यानंतर औरंगजेबाची खरी परिस्तिथी,
कुलाह गोशा बर आसमाने बरीन, हनूज अज तवाजो सरश बर जमीन।
याचा अर्थ आहे की ज्याच्या मुकुटाचे टोक आकाशा पर्यंत पोहोचलय पण त्याच मस्तक आज जमिनीवर टेकलय
त्या क्षणि
कवी कलश यांनी केलेली कविता...
यावन रावण की सभा, संभू बंध्यो बजरंग।
लहु लसत सिंदूरसम, खूब खेल्यो रनरंग।
ज्यो रवि छवि लखतही, खद्योत होत बदरंग।
त्यो तुव तेज निहारीके तखत तज्यो अवरंग।।
याचा मराठी अर्थ
बजरंग बांधी तो लंकानृपति तैसा शंभु यवनाने।
शोभे शेंदूर कपीस जैसा तैसा तव रणरक्ताने।
काजळला काजवा अहा! शशिरवीच्या तेजाने।
निरखून तुमची दिव्य दिप्ती ती तख्त त्यागले औरंग्याने।।
コメント