पुण्यातला रेडिओस्टार RJ संग्राम खोपडेसोबत धमाल Catchup! Radioमध्ये Rjचं नेमकं काय काम असतं? करियरची सुरुवात कशी झाली? रेडिओवर क्रिकेट, बॉलिवूड, टेलिव्हिजनबद्दल बोलायचं नाही असं का ठरवलं? मुंबईत मराठी रेडिओ स्टेशन का नव्हतं? रेडिओ स्टेशन सुरू करण्यामागची क्रिया काय असते? आत्ता सध्या रेडिओची परिस्थिती काय आहे? ह्या काळात रेडिओ समोर कुठले challenges आहेत? ह्या आणि अशा बऱ्याच विषयांवर मनमुराद गप्पा पाहण्यासाठी बघा Catchup चा नवीन भाग with संग्राम खोपडे, फक्त अमोल परचुरे यूट्यूब चॅनेलवर!
Follow us!
Instagram:
www.instagram.com/amolparchure?igsh=MWh1ZWk0N29ua3…
Facebook:
www.facebook.com/amol.parchure?mibextid=ZbWKwL
Subscribe to our other channel!
/ @journey_and_beyond
• टुन्नू की टीना | Telefilm | Part-1
• टुन्नू की टीना | Telefilm | Part-2
Be Birbal Collectables Amazon Store Link
www.amazon.in/storefront?me=A...
#Catchup #Podcast #RJSangramKhopade #Radio #Marathi #Politics #Maharashtra #Doordarshan #RadioMirchi #9FM #RadioJockey #Bollywood #Politics #Celebrity #Cricket
コメント